W erze technologii wierzymy w zwiększenie łączności wśród mieszkańców naszego miasta i biorąc pod uwagę tę wizję, jesteśmy tutaj z wyjątkową aplikacją Android "Hello Malegaon". Umożliwi to użytkownikom dostęp do informacji z Medycznych, Edukacyjnych, Zatrudnienia i Służb Ratowniczych na wyciągnięcie ręki każdego.
Witaj w świecie Hello Malegaon
झपाट्याने बदलत्या व माहिती तंत्रद्यानाच्या जगात आपल्या शहरानेही कात टाकावी हे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून अथक प्रयत्नानंतर आम्ही "हॅलो मालेगाव" हे एंड्रॉइड ऍप तयार केले असून या नविन एप च्या माध्यमातून मालेगावकरांना घर बसल्या आपल्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वैद्यकीय, शैक्षणिक, रोजगार, अग्निशमन, ब्लड बैंक आदीसह इतर सर्व अत्यावश्यक सेवांची बसल्या ठिकाणीच माहिती उपलब्ध होणार हे.